रोखुनि असा हा कोणी, फोडून ढाल नभाची
नील अंबरी या, निष्पर्ण सन्यस्त कोणी
झडली सर्व पाने, आशा उरात तरीही
झुंजतो वा-याशी, जिवंत फांद्यांमधुनी
चाहूल ...
रात्र काळी ...
शहाणी सकाळ !
निसर्गाची चित्रकला
नितांत सुंदर !
मान्सून येऊ घातलाय ...
सूर्याला गिळणारा जटायू !
From the heavens....
नभ मेघांनी आक्रमिले ...
मेघदूत
घन ओथंबुनि येति...
पाठलाग
पाणी की लोणी ?
प्रपात
भरगच्च ...
समृद्ध !
No comments:
Post a Comment