गुलबक्षी गुलाब
नमन
( त्या दोन पाकळ्या बघा :)
अलवार !
नैसर्गिक बोके
पद्मजा
पार्श्वभूमीची मजा
एक फुल की अनेक फुले ?
अवल
मिरचीचे फूल
थेंब
Mickey mouse
मुग्ध मधुर
त्या कुणी ना पाहिले, ....
ताठा ...
Odd man ...
निखळ सौंदर्य
Lily
Mudra
अलवार !
डान्सिंग डोल
ऊलुशी
रंग माझा वेगळा
पद्मजा
हळदी कुंकू
गर्दी
झुबका
मखमल
कृष्णकमळ
माझ्या टेरेसमध्ये सध्या कृष्णकमळं उमलताहेत. मला फार आवडणारे एक फुल. थोडा रानवट पण फार गोड सुवास असणारे आणि बालपणीच्या खुप आठवणी जोपासणारे हे फुल.
त्याच्या नावाची कथा ऐकली असेलच तुम्ही. बाजूला १०० कौरव ( जांभळ्या बारीक पाकळ्या), मध्ये पाव पांडव ( पिवळी पाती ) आणि मध्ये तीन मोरपिसं खोचलेला कृष्ण ( तीन पराग असलेला पिवळा मणी) !
Outstanding Work mai !!
ReplyDeleteKhup Chan zala ahe blog !!
Thanks Chinu :)
ReplyDeleteAaaaaHaaaaaaaaaaaa
ReplyDeletephoto ani dileli nava agadi kavyaatma
orkidsaathi Oswalanchyaa gardenmadhe jayacha laxat ahe na?
धन्यवाद शोभना :)
ReplyDeleteहो हो लक्षात आहे. पावसाला संपायच्या आत नक्की येते :)
तुम्हाला सौंदर्याची जाण आहे. ते टिपण्याची कला अवगत आहे. तिचा लोकहितार्थ प्रच्छन्न वापर करा!
ReplyDeleteकाही केंद्रित उत्तम अशी, स्फटिकच जणू शोभती ।
काही धूसर, अबोल-मुग्ध अन् अस्पष्ट धूक्यांतरी ॥
चित्रे ही तुम्ही रेखिली सुरस, ह्या यथार्थ आकृती ।
वाटे ओवाळली ईश्वरा, सुबक ही, सद्भाव चित्रारती ॥
- नरेंद्र गोळे २०१२०९१६
अरे वा ! धन्यवाद काका :)
ReplyDeleteवा....हे खुपच छान आहेत . खूप आवडले .नावं पण खूप मस्त दिली आहेत. अगदी समर्पक . :)
ReplyDelete